सप्टेंबर २०२६

श्रावण - भाद्रपद

श्री शालिवाहन शके १९४८ | विक्रम संवत २०८२दक्षिणायन | शरद ऋतु
श्रावण कृ. १० आर्द्राभाद्रपद शु. २ हस्त१३भाद्रपद शु. ९ पूर्वाषाढा२०भाद्रपद कृ. १ उत्तरा भाद्रपदा२७श्रावण कृ. ११ पुनर्वसुअजा एकादशीभाद्रपद शु. ३ चित्रा१४श्री गणेश चतुर्थी, हरितालिका तृतीयाभाद्रपद शु. १० उत्तराषाढा२१भाद्रपद कृ. २ रेवती२८श्रावण कृ. ४/५ अश्विनीश्रावण कृ. १२ पुष्यभौम प्रदोषभाद्रपद शु. ४ स्वाती१५ऋषि पंचमीभाद्रपद शु. ११ उत्तराषाढा२२परिवर्तिनी एकादशीभाद्रपद कृ. ३ अश्विनी२९अंगारकी संकष्टी चतुर्थीश्रावण कृ. ६ भरणीश्रावण कृ. १३ आश्लेषाशिवरात्रीभाद्रपद शु. ५ विशाखा१६भाद्रपद शु. १२ श्रवण२३भाद्रपद कृ. ४ भरणी/कृत्तिका३०श्रावण कृ. ७ कृत्तिकाश्रावण कृ. १४ मघा१०दर्श पिठोरी अमावास्याभाद्रपद शु. ६ अनुराधा१७ज्येष्ठा गौरी आवाहनभाद्रपद शु. १३ धनिष्ठा२४गुरु प्रदोषश्रावण कृ. ८ रोहिणीश्रीकृष्ण जन्माष्टमीश्रावण कृ. ३० पूर्वा फाल्गुनी११अमावास्याभाद्रपद शु. ७ ज्येष्ठा१८ज्येष्ठा गौरी पूजनभाद्रपद शु. १४ शततारका२५अनंत चतुर्दशी, पौर्णिमाश्रावण कृ. ९ मृगदहीहंडी / गोपाळकालाभाद्रपद शु. १ उत्तरा फाल्गुनी१२भाद्रपद शु. ८ मूळ१९ज्येष्ठा गौरी विसर्जन, घरगुती गणेश विसर्जन, दुर्गाष्टमीभाद्रपद शु. १५ पूर्वा भाद्रपदा२६प्रोष्ठपदी पौर्णिमा

माहिती

या महिन्याचे प्रमुख दिवस

मासिक मुहूर्त

शुभ दिवस

४, ५, ७, ८ (दुपारी २.४३ पर्यंत), १२, १३, १४, १६ (सायंकाळी ५.२१ नंतर), १७ (रात्री ७.५२ पर्यंत), २१, २२ (सकाळी ८.५५ पर्यंत), २३, २४, २५, २७, २८

मध्यम दिवस

२, ६ (सकाळी ८.४१ पर्यंत), १५, १९, २०, २६ (सकाळी १०.४६ नंतर), २९ (सायंकाळी ५.१० नंतर)

त्याज्य दिवस

१, ३, ९, ११, १८, ३०

भूमिपूजन

  • दि. २ (बुधवार दुपारी ४.०० पर्यंत)
  • दि. ४ (शुक्रवार दुपारी ३.४३ पर्यंत)

वास्तू

  • दि. ४ (शुक्रवार वृष दुपारी ३.४३ पर्यंत)
  • दि. ७ (सोमवार कलश सकाळी ६.४० ते सायंकाळी ४.०० पर्यंत)

उपनयन

मुहूर्त नाहीत

विवाह

मुहूर्त नाहीत

साखरपुडा

४, ५, १२, १३, १४, १५, १६, १७, १९, २१, २२, २३, २४, २६

जावळ

२, ३, ४, ६, ७, १३, १४, १६, १७, १८, २०, २१, २३, २४, २५

वाहन खरेदी

४, ७, १३, २३, २४

व्यापार

४, ७, ८, १२, १३, १५, १६, १७, १९, २१, २२, २४, २६

डोहाळे जेवण

१३, १४, १५, १६, १७, १८, २०, २१, २३, २५

नामकरण

७, ८, १२, १३, १५, १७, २१, २३, २४

घर/जागा खरेदी

२, ७, १४, १६, १७, २१

विहीर/बोअरवेल

४, ७, ८, १२, १३, १५, १६, १७, २२, २३, २४

मुहूर्त माहिती महिन्याच्या नोंदींवर आधारित आहे.

मासिक राशी माहिती

मेष

शिक्षणापेक्षा इतर छंदांकडे जास्त लक्ष राहील. प्रॉपर्टीची कामे होतील. घरात पुढाकार घ्याल. पोटदुखी जाणवेल. निर्णायक कामात यश मिळेल. उत्तरार्धात कमी श्रमात संधी लाभेल. स्पर्धकांचा अंदाज घ्या. विवाह जुळेल.

चंद्रबल: १, १६, २२, २३, २४, २५, २९, ३०

वृषभ

घरगृहस्थीची काळजी राहील. विवाह जुळेल. नोकरी मिळेल. सुवर्णालंकार खरेदी कराल. मुत्सद्दीपणाने कामे कराल. कुपथ्य करू नका. उत्तरार्धात स्वतःच्याच चुकीचे परिणाम भोगावे लागतील. आर्थिक प्राप्ती वाढेल.

चंद्रबल: १, १६, १७, १८, २४, २५, २६, २७

मिथुन

कामात यश मिळत जाईल. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. विवाह जुळेल. कौटुंबिक खर्च वाढेल. नोकरीत जबाबदारी वाढेल. उत्तरार्धात घरगृहस्थीची, वृद्धांची काळजी राहील. परदेशगमन घडेल. क्रोध आवरा.

चंद्रबल: १, १७, १८, १९, २०, २७, २८, २९, ३०

कर्क

आर्थिक प्राप्ती जेमतेम राहील. कुटुंबात कटुता जाणवेल. भाग्यकारक अनुभव येतील. परदेशगमन घडेल. विवाह जुळेल. उत्तरार्धात कामात यश मिळत जाईल. आर्थिक प्राप्ती वाढेल. विद्याव्यासंग वाढेल. वाहनसौख्य लाभेल.

चंद्रबल: १, १९, २०, २१, २२, २३, २९, ३०

सिंह

स्वाभिमानी बनाल. चटकन राग येईल. भावनिक दडपण येईल. अपघात टाळा. गुप्त शत्रूंच्या कारवाया वाढतील. आर्थिक प्राप्ती जेमतेम राहील. परदेशगमनाची संधी लाभेल. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. विवाह जुळेल.

चंद्रबल: ६, ७, १२, १५, १७, २५, २६, २७, ३०

कन्या

अत्यावश्यक खर्च वाढेल. कायदेशीर बाबी सांभाळा. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. उत्तरार्धात अधिक खर्चीक बनाल. जोडीदाराची, घरातील वृद्धांची काळजी घ्या. धंद्याला चालना मिळेल. यशासाठी आग्रही रहाल.

चंद्रबल: १७, १८, २४, २५, २६, २७, २८

तूळ

आर्थिक लाभ व कीर्ति मिळेल. शैक्षणिक बाबतीत गाफील राहू नका. महिलांना प्रसूतीसमयी त्रास संभवतो. धंद्यात अस्थिरता जाणवेल. उत्तरार्धात खर्चाचे प्रमाण वाढेल. संघर्षाला तोंड द्याल. प्रॉपर्टीची कामे होतील.

चंद्रबल: १, १५, १६, १९, २०, २६, २७, २९, ३०

वृश्चिक

महिना कामात यश देणारा, मोबदला मिळवून देणारा व प्रगतीकारक राहील. गुरुकृपा राहील. भाग्यकारक घटना घडतील. विवाह जुळेल. परदेशगमन घडेल. घरगृहस्थीत मतभेद असतील. आर्थिक लाभ होतील. संयम पाळा.

चंद्रबल: १, १७, १८, २२, २३, २९, ३०

धनु

पूर्वार्धात भाग्यकारक घटना घडतील. प्रवास घडेल. उत्तरार्धात कामात यश मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खूष होतील. कर्माला भाग्याची साथ लाभेल. अचानक धनलाभ संभवतो. विलंब, त्रास, अडचणी अनुभवाल.

चंद्रबल: १६, १९, २०, २१, २४, २५

मकर

पूर्वार्धात शारीरिक व्याधी जाणवेल. धंद्यात मंदी राहील, पण विश्वासार्हता टिकून ठेवाल. उत्तरार्धात कामासाठी प्रवास घडेल. गुरुकृपा राहील. विवाह जुळल्यास श्रीमंत स्थळ मिळेल. नोकरीत वरचा दर्जा मिळेल. क्रोध आवरा.

चंद्रबल: १६, १७, १८, १९, २३, २७, २८

कुंभ

पूर्वार्धात भावनिक दडपण राहील. लहान-मोठे प्रवास घडतील. मानसिक संतुलन राखा. उत्तरार्धात धंद्यात मंदीचे सावट राहील. गुप्त शत्रू असतील. नवीन वस्त्रांचा लाभ होईल. विवाह जुळेल. सुवर्णालंकार खरेदी कराल.

चंद्रबल: १, १७, १८, १९, २१, २४, २५, २९, ३०

मीन

गुरुकृपा राहील. शिक्षणात मोठे यश मिळवाल. पूर्वार्धात कमी श्रमात संधी येतील. उत्तरार्धात भावनिक दडपण राहील. शैक्षणिक प्रगती होईल. प्रलोभने टाळा. अचानक धनलाभ संभवतो. प्रवास घडेल. संततीवर प्रेम राहील.

चंद्रबल: १९, २०, २१, २२, २३, २७, २८

ही सर्वसाधारण मासिक राशी माहिती आहे; वैयक्तिक सल्ला म्हणून वापरू नये.